प्रिया बोडके - शेतीकडे उद्योग म्हणून बघा, ओझं म्हणून नको!!
Aug 31, 2019 ·
21m 51s
Download and listen anywhere
Download your favorite episodes and enjoy them, wherever you are! Sign up or log in now to access offline listening.
Description
प्रियाला मी पुण्यात भेटले. ही विशीतली मुलगी अगदी आत्मविश्वासाने आपल्या आई वडिलांच्या शेतीच्या व्यवसायाला पुढे नेताना दिसली. जसं आज आपण ईशा अंबानींबद्दल ऐकतो आणि वाचतो तसंच ह्या होतकरू शेतकरी उद्योजिकेचे विचार जाणण्याची उत्सुकता माला वाटली. ह्या घेतलेल्या तिच्या मुलाखतीतून ते विचार तुमच्यापर्यंत पोचवावे असंही तेवढ्याच प्रखरतेने वाटलं.
आज गावात अनेक लोकं आपल्या जमीनी विकताना दिसतात. वाईट वाटतं. पण प्रिया सारखे शेतकरी आज गावागावातील ते चित्र बदलू शकतात असंही वाटतं. पूर्ण मुलाखत अवश्य ऐका. तुमचे विचार आणि प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद.

Information
Author | Shweta Aroskar |
Organization | Shweta Aroskar |
Website | - |
Tags |
Copyright 2024 - Spreaker Inc. an iHeartMedia Company