दैत्यसुदन मंदिर - Daityasudan Mandir

Feb 22, 2024 · 7m 24s
दैत्यसुदन मंदिर - Daityasudan Mandir
Description

आपल्या महाराष्ट्रातील काही देवळांना पुराणकथेबरोबरच वैज्ञानिक चमत्करांचे वलयही लाभलेलं पाहायला मिळत.मराठवाड्यातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथे असलेले श्री दैत्यसूदन मंदिर याचेच उदाहरण आहे.लोणार गावात लाखो वर्षांपूर्वी झालेल्या अशनीपातामुळे तयार झालेलं प्रचंड...

show more
आपल्या महाराष्ट्रातील काही देवळांना पुराणकथेबरोबरच वैज्ञानिक चमत्करांचे वलयही लाभलेलं पाहायला मिळत.मराठवाड्यातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथे असलेले श्री दैत्यसूदन मंदिर याचेच उदाहरण आहे.लोणार गावात लाखो वर्षांपूर्वी झालेल्या अशनीपातामुळे तयार झालेलं प्रचंड मोठ विवर आहे.या विवरा जवळच हजारो वर्षांपूर्वी बांधलेलं कोरीव कामाने नटलेलं श्री दैत्यसूदन मंदिर आहे.या मंदिराची पुराणकथा आणि सरोवराची उत्पत्ती कथा यातले साम्य बोलके आहे.

दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या.

Some of the temples in Maharashtra have a blend of science and mythology. Shri Daityasudan Temple at Lonar in Buldana district of Marathwada is a perfect example of this. In Lonar village, there is a huge crater formed due to an earthquake that happened millions of years ago. Near this crater, there is a carved Sri Daityasudan Temple built thousands of years ago. The similarity between the myth of this temple and the story of the origin of the lake is striking.

Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!

#KathaDevlanchya #TempleTales #AaplaMaharashtra #Maharashtra #Temples #MaharashtianTemples #Pilgrim #Stories #Culture #MaharashtrianTempleTales #MaharashtrianPilgrimPlaces #VeenaWorld
show less
Information
Author Veena World
Organization Veena World
Website -
Tags
-

Looks like you don't have any active episode

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Current

Podcast Cover

Looks like you don't have any episodes in your queue

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Next Up

Episode Cover Episode Cover

It's so quiet here...

Time to discover new episodes!

Discover
Your Library
Search